Video
Rain Update : मराठवाडा, विदर्भ आणि घाटमाथ्यावर पावसाचा 'येलो अलर्ट'
बंगाल उपसागरावर कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. पूर्व विदर्भ, मराठवाडा आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून उर्वरित राज्यात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
