Video
Rain Update : मराठवाड्यात हलक्या सरी शक्य; पावसाची उघडीप कायम राहणार?
राज्यात पावसाला पोषक स्थिती नसल्याने उघडीप पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या ते मध्यम श्रावण सरी हजेरी लावत आहेत. मात्र पावसाच्या सरी सर्वदूर हजेरी लावत नसल्याने शेतीपीकं तहानली आहेत. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
