Video
Rain Update : मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता; ५ दिवसांचा अंदाज काय?
राज्यात मॉन्सूनच्या पावसाचा जोर ओसरला असून तुरळक ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. अनेक भागात अंशत: ढगाळ हवामानात पावसाची उघडीप पाहायला मिळत आहे.
