Video
Rain Update : मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात पावसाची उघडीप कायम राहणार?
राज्यात पावसाने उघडीप दिल्याने ऊन-सावल्यांचा खेळ सुरूच आहे. काही भागात अंशत: ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहे. परंतु या सरी सर्वदूर नाहीत. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
