Rain Update : मराठवाडा आणि विदर्भातील ६ जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप?

राज्यात काही ठिकाणी ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी लावत असून बहुतांश भागात मात्र पावसाने प्रामुख्याने उघडीप दिली आहे. उन्हाचा चटका काही भागात वाढला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेक भागात खरीप पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com