Rain Update : कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा

Maharashtra Rain: राज्यात काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर काही भागात ढगाळ हवामानात ऊन-सावल्यांचा खेळ अनुभवायला मिळत आहे. तर आज कोकण, घाटमाथा आणि विदर्भात पावसाचा जोर वाढण्याचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र अंशत: ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com