Video
Rain Update : घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा; उर्वरित राज्यात हलक्या सरींची शक्यता
Weather Update : राज्यात पावसाची उघडीप असून काही भागात ढगाळ हवामानासह हलक्या सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागात ऊन सावल्यांचा खेळ अनुभवायला मिळत आहे. आज घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा असून उर्वरित राज्यात अंशत: ढगाळ हवामानासह उघडीप राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
