Rain Update : कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार सरींचा इशारा

राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाच्या सरींनी हजेरी लावली आहे. आज कोकण, घाटमाथा, आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळत हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com