Rain Update : राज्यात पावसाचा जोर किती दिवस राहणार?

राज्यात सर्वदूर जोरदार पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. आज कोकण, घाटमाथा, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com