Video
Rain Update : विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा; कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
राज्यात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. तर काही ठिकाणी ऊन-सावल्यांचा खेळ सुरु आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा दिला असून कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
