Rain Update : पुढील पाच दिवस कोणत्या भागात पावसाचा अंदाज?

राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून ऊन-सावल्यांचा खेळ पाहायला मिळत आहेत. तर काही भागात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी हजेरी लावत आहेत. आज राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून पुढील तीन दिवस पावसाच्या हलक्या ते जोरदार सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com