Rain Update : कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

राज्यात काही भागात हलक्या ते जोरदार पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. तसेच ऊन-सावल्यांचा खेळही अनुभवायला मिळत आहे. तर आज राज्यात काही भागात हलक्या ते जोरदार सरी अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com