Rain Update : कोकणासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता

राज्यात प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. तर आज कोकणासह मराठवाड्यात काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज असून राज्याच्या उर्वरित भागात पावसाची उघडीप राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com