Video
Rain Update: मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणात पावसाची शक्यता
Rain Update : राज्यात वादळी पावसाचा इशारा; काही जिल्ह्यांना 'येलो अलर्ट'
राज्यात मागील दोन दिवसांपासून काही भागात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागात उन्हाचा चटका वाढल्याने उकाडा जाणवत आहे. तसेच ऊन-सावल्यांचा खेळ सुरु आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज विजांसह वादळी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
