Rain Update : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा

मागील काही आठवड्यांपासून राज्यात पावसाचा जोर ओसरला होता. परंतु आता राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. तर काही भागात उन्हाचा चटका कायम राहून ऊन-सावल्यांचा खेळही अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com