Video
Rain Update : राज्यातील ५ जिल्ह्यांना वादळी पावसाचा येलो अलर्ट
राज्यात पावसाला पोषक झाल्याने काही भागात पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागांत कमाल तापमानाचा पारा ३७ च्या पार पोहचल्याने उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. तसेच ऊन-सावल्यांचा खेळही अनुभवायला मिळत आहे.
