Video
Rain Upadte : राज्यात पुढील पाच दिवस पाऊस कोणत्या भागात बरसणार?
राज्यात काही भागात मॉन्सून परतीच्या सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. ढगाळ हवामानामुळे उन्हाचा चटका काहीसा कमी झाला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
