Video
Rain Udpate : विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाचा इशारा; मध्य महाराष्ट्रातही सरी हजेरी लावण्याचा अंदाज
राज्यात पावसाला पोषक हवामान झाल्याने काही भागात पावसाच्या हलक्या सरी हजेरी लावत आहेत. तर काही भागात पावसची प्रतीक्षा कायम आहे. उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. आज म्हणजेच ११ सप्टेंबर रोजी विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
