Rain Udpate : कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा येलो अलर्ट

MaharashtraRain: राज्यात पावसाचा जोर ओसरला असून अनेक भागात उघडीप दिली आहे. तर आज कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा इशारा असून उर्वरित राज्यात ऊन-सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com