Rain Udpate : कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा

राज्यात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत.कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून उर्वरित राज्यात मात्र उघडीप राहील, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com