Rain Update: राज्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर वाढणार

Maharashtra rain forecast: आजपासून पुढील चार दिवस मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...