Rain Pipe Irrigation: रेन पाइप सिंचन कोणत्या पिकांसाठी वापरता येते?

Crop Irrigation:सध्या पाण्याची उपलब्धता कमी होतेय. अशा परिस्थितीत कमी पाण्यात पिकांना सिंचन करणं मोठं आव्हान असतं.. विशेषतः कांदा, लसूण आणि भाजीपाला यासारख्या पिकांना पाणी देताना त्याचं नियोजन करणं गरजेचं असतं. अशा वेळी रेन पाइप सिंचनाचा पर्याय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतो.. पण हे रेन पाइप सिंचन नेमकं काय आहे.. ते कसं काम करतं.. आणि कोणत्या पिकात ते वापरता येतं.. हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...