Rain Alert : मध्य महाराष्ट्र, विदर्भातीही काही ठिकाणी पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: राज्यातील तापमानात सध्या चढ-उतार कायम असून दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढली आहे. सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील काही भागांत पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने तापमानात काही प्रमाणात बदल होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com