Video
Monsoon:रविवारपासून राज्यात बहुतांश भागात पावसाचा जोर कमी | Agrowon
रविवारी विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोळी आणि गोंदिया जिल्ह्यासह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात हलक्या सरी तुरळक ठिकाणी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर सोमवार, मंगळवार आणि बुधवारपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरीचा अंदाज आहे.