Rain in Maharashtra : कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Rain Update : राज्यातील पावसाचा जोर ओरसला आहे. त्यामुळे काही भागात ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी हजेरी लावत आहेत. आज कोकण घाटमाथ्यासह विदर्भात काही ठिकाणी पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com