Rain In Maharashtra : मराठवाडा, विदर्भात जोरदार तर कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

राज्याच्या विविध भागात मागील दोन दिवसांपासून पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. ढगाळ हवामान आणि पावसाच्या सरीमुळे उन्हाचा चटका कमी झाला आहे. राज्यात आजही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज असून कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com