Video
Monsoon Rain: रविवारी आणि सोमवारी राज्यभरात पावसाचा अंदाज
Maharashtra rain forecast: हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाची शक्यता वर्तवली असून त्यामध्ये विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या भागांत पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे.