Video
Monsoon Rain: मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातही पावसाची शक्यता
Maharashtra weather update: राज्यातील काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत आहे, मात्र बहुतेक ठिकाणी पावसाची उघडीप कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उद्यापासून विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.