Pre Monsoon Rain: मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आज आणि उद्या पावसाची शक्यता

Maharashtra Rain Forecast: राज्यातील बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर राज्यातील अनेक ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः पूर्व विदर्भात पुढील चार दिवस वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com