Video
Monsoon Rain: राज्यात पावसाचा जोर दोन दिवस कायम राहणार
Maharashtra rain forecast: मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाने हाहाकार माजवला असून, सुमारे १५ लाख एकरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.