Monsoon Rain: कोकण, घाटमाथ्यावर ५ दिवस पावसाची शक्यता

rain alert: मागील आठवडाभर राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी लागली. तर राज्यभर अधूनमधून हलक्या सरींसह ढगाळ वातावरण कायम आहे. पुढील ५ दिवस काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com