Paus Andaj: राज्यातील काही भागात आज आणि उद्या पावसाची शक्यता

rain alert: मोंथा चक्रीवादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर ठळक कमी दाब क्षेत्राची निर्मिती झाली आहे. ही प्रणाली आता विदर्भातील गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांपर्यंत पोहोचली असून, या भागात पावसाची नोंद होत आहे. आज आणि उद्या राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com