Maharashtra Rain: राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज

Rain Alert: राज्यातील काही भागांमध्ये आज आणि उद्या गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच पुढील पाच दिवस राज्यातील विविध ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com