Rain Alert : राज्यातील काही भागात पुढील ५ दिवस पावसाचा अंदाज कायम

Maharashtra Rain Forecast: राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसासाठी अनुकूल वातावरण कायम आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये आज पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. तसेच पुढील पाच दिवसांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com