Video
Pre Monsoon : विदर्भातील ११ जिल्ह्यात पावसाचा अंदाज
Maharashtra Weather Update: राज्यात कमाल तापमानात काहीशी घट झाली असली तरी उन्हाचा चटका कायम असून अंगाची लाही होत आहे. विशेषतः विदर्भात उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत असून, काही ठिकाणी पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
