Video
Monsoon Rain: शुक्रवारपासून पाऊस पुन्हा तडाखा देण्याचा अंदाज
rain alert: बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. आज संपूर्ण राज्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर येत्या शुक्रवारीपासून पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.