Maharashtra Rain Alert: पुढील ३ दिवस पावसाचा अंदाज | Agrowon

राज्यातील उन्हाचा चटका कायम असतानाच काही भागात ढगाळ हवामान आणि हलक्या सरींची सुरुवात झाली आहे. India Meteorological Department हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील ३ दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. यामुळे उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेतीचे नियोजन करावे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com