Video
Heat Wave : मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज
Maharashtra Weather Update: मॉन्सूनची पुढील वाटचाल आजही ठप्प राहिली असून विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. पुढील तीन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतितीव्र उष्णतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रात पावसासाठी पोषक हवामान तयार होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
