Video
Garpit Andaj : राज्यातील ६ जिल्ह्यांमध्ये ४ दिवस पावसाची शक्यता
Rain Alert Maharashtra: राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसासाठी पोषक वातावरण कायम असून, पुढील दोन ते चार दिवस वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी आज गारपीट होण्याचाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
