Video
Weather Update: राज्यातील काही भागात शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा अंदाज
Maharashtra Rain Forecast: राज्यात पावसाला पोषक वातावरण काहीसे कमी झाले असले तरी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. काही भागांत अंशतः ढगाळ वातावरण राहून उकाडा जाणवण्याची शक्यता आहे, तर इतर भागांमध्ये किमान आणि कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
