Video
Rain Forecast : ऑगस्टमध्ये पाऊस सर्वदूर पडणार की काही भागांतच?
ऑगस्ट महिन्यात पावसाचा अंदाज सांगताना जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडणार की काही ठराविक भागांतच सरी येणार, हा प्रश्न शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. विशेषतः लातूरसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे वितरण कसे राहू शकते? किरकोळ किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस सर्वदूर पडतो की पॉकेट्समध्ये पडण्याची शक्यता असते? तसेच एल निनोच्या पार्श्वभूमीवर ऑगस्टमध्ये पावसाचा खंड किती महत्त्वाचा ठरू शकतो? जाणून घेऊया या विशेष हवामान चर्चेतून.
