Video
Maharashtra Rain: उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता
Maharashtra Weather Update: राज्यात आज वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विशेषतः पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवस वादळी पावसासाठी पोषक वातावरण राहणार आहे. उद्याही राज्यातील काही भागांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
