Monsoon Update : राज्यातील कोणत्या जिल्ह्यांत पावसाचा इशारा?

Monsoon Update Maharashtra: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने सलग दुसऱ्या दिवशीही पुढील प्रगती कायम ठेवली आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवारी (ता. २३) दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनने मुंबईसह महाराष्ट्रातील आणखी काही भागांमध्ये मजल मारली असून मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग, तेलंगणा आणि ओडिशाचा उर्वरित भाग तसेच छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमधील आणखी काही प्रदेश व्यापले आहेत.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com