Monsoon Rain 2026 : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा

Monsoon Update: नैऋत्य मोसमी वारे अर्थात मॉन्सूनच्या पुढील प्रवासासाठी वातावरण अनुकूल बनले असून, शनिवारी (ता. ३०) मॉन्सून केरळच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. आज मॉन्सूनने लक्षद्वीप परिसर, कोमोरिन क्षेत्र, अरबी समुद्राचा नैऋत्य व आग्नेय भाग तसेच बंगालच्या उपसागराचा नैऋत्य, मध्य आणि ईशान्य भाग व्यापला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com