Rain Alert : कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम

कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. तर काही भागात सरी हजेरी लावत आहेत. ढगाळ वातावरणासह ऊन-सावल्यांचा खेळही अनुभवायला मिळत आहे. आज कोकण, घाटमाथ्यासह विर्दभात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com