Video
Rabies Vaccination: जनावरांमधील रेबीज संशयित जनावराची काळजी कशी घ्यावी?
Rabies Awareness :आपल्या बहुतेक घरांमधला सर्वांचा लाडका जीव असतो पाळलेला कुत्रा.. त्याला आपण कोणत्याही कारणाने पाळो, आपली सुरक्षा, जनावरांची सुरक्षा किंवा लळा..पण कुत्रा जेव्हा आक्रमक होतो तेव्हा तो माणसांना किंवा इतर पाळीव जनावरांना चावतो.. त्यातूनच होते रेबीज रोगाची लागण..त्यामुळे रेबीज या जनावरांमध्ये कसा ओळखायचा, रेबीजचा संशय असलेल्या जनावराची काय काळजी घ्यायची? आणि मुळातच रेबीजला आळा कसा घालायचा.. यासगळ्याची माहिती आपण जागतिक रेबीज दिनाच्या निमित्ताने जाणून घेऊयात..
