Video
Rabi Water Management: पिकाला संवेदनशील अवस्थेत पाणी देणे महत्त्वाचे का असते?
Water Management:यावर्षी पाण्याची कमतरता असल्याने रब्बी पिकांना पाण्याचं काटेकोर नियोजन करणं गरजेचं आहे. पण हे पाणी देताना पीक, जमिनीचा प्रकार, जमिनीतला ओलावा आणि पिकाच्या संवेदनशील अवस्था आणि आपल्याकडं किती पाणी आहे हे तपासून घ्यायचंय.. पिकाला पाण्याच्या पाळ्या देताना त्यांचं नियोजन कसं करायचं.. संवेदनशील अवस्थेत पाणी द्यायचं म्हणजे नेमकी केव्हा द्यायचं.. पिकाला कॅलेंडरनुसार दिवस मोजून पाणी द्यावं का.. या सगळ्याची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
