Video
Rabi Season Tips: यंदाच्या रब्बी हंगामाचे नियोजन कसे करावे?
Rabi Sowing:आत्ता झालेल्या खरीप हंगामावरून आपल्या सर्वांच्या लक्षात आलंच असेल की यावर्षींचा पाऊस, तापमान नेहमीसारखं नाही.. त्यामुळं यावर्षीच्या पिकांचं नियोजनही नेहमीसारखं करुन चालणार नाही.. मग यंदा पेरणी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, कोणतं पीक निवडायचं, पाणी कमी असेल तर काय करायचं?.. यासाठी अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पातील तज्ज्ञांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.. त्याच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
