Video
Rabi Season Tips: एल निनोच्या काळात रब्बी हंगामात कोणते नियम पाळावेत?
एल निनोमुळं यंदाचा खरीप हंगाम फार जोखमीचा ठरला. सध्या कमी पाणी, जास्त उष्णता, जमिनीतील कमी ओलावा यामुळं रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या मनात चिंता निर्माण झालीये. त्यामुळं माती, पाणी आणि हवामानाचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पिकाची निवड, लागवड कालावधी, जमिनीची मशागत, पाण्याचं नियोजन करणं गरजेचंय.. त्यासाठी तज्ज्ञांनी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत.. त्याच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
