Video
Tillage Implements: रब्बी हंगामाच्या मशागतीसाठी विविध यंत्रे, त्यांचे उपयोग आणि किंमत
Rabi cultivation machines: खरीप हंगाम संपल्यानंतर राज्यात रब्बी पिकांची पेरणी केली जाते. यंदा पावसाचे समाधानकारक प्रमाण झाल्यामुळे रब्बी हंगामासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. काही भागांमध्ये आधीच रब्बी पिकांसाठी जमिनीच्या मशागतीला सुरुवात झाली आहे.